Hruta Durgule | Vaidehis Mangalsutra | Phulpakharu | वैदेहीचे मंगळसूत्र सध्या चर्चेत

2018-08-16 10

फुलपाखरू' या मालिकेतील वैदेहीचं मंगळसूत्र सध्या चर्चेत आलं आहे. लग्नाच्या विधीमध्ये वैदेहीने नववारी साडीवर घातलेलं हे मंगळसूत्र अतिशय लोकप्रिय ठरलं. मालिकेतील कोणती गोष्ट कधी प्रेक्षकांना भावेल हे सांगता येत नाही.